Ticker

6/recent/ticker-posts

घरबसल्या मोबाईल वर आपल्या शेतीची अचूकपणे मोजणी

 शेतकऱ्यांसाठी farmers in india शेती जमिनीची मोजणीकरण्यासाठी अर्ज करावा लागतो, यानंतर आपल्या शेतीची farm area मोजणी होते, परंतु आज आम्ही तुम्हाला एक असे ऍप सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वर आपल्या शेतीची अचूकपणे मोजणी करू शकतात.




या ॲपद्वारे आपणास शेतीची farm area मोजणी करताना कोणत्याही कागदपत्राची गरज लागणार नाही. आपण याच्या माध्यमातून शेत पाच मिनिटात मोजू (agriculture survey) शकता. यासाठी आपणास प्ले स्टोर मध्ये जाऊन जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर सर्च करावा लागेल किंवा आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील हे ॲप डाउनलोड करू शकता.

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपणास सर्वात  (agriculture survey) खाली दोन पर्याय मिळतील. या पर्याय मधील पहिल्या पर्यायाद्वारे आपण बांधावरून चलत आपल्या जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता, तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या farm area बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करू शकता. 

जर आपणास आपल्या जमिनीच्या farm area हद्दीवरून चलत मोजणी करायची असेल तर प्रथम आपण सर्वात खालील निळा रंगांमधील पहिल्या पर्यायास (agriculture survey) क्‍लिक करावे व यानंतर वॉकिंग पर्याय सुरू होईल व यानंतर (agriculture survey) आपणास आपल्या जमिनीच्या farm area हद्दीवरून चलून संपूर्ण जमिनीला वेढा घालायचा आहे. त्यानंतर (agriculture survey) आपल्या जमिनीची संपूर्ण मोजणी होईल व आपणास आपल्या जमिनीचे क्षेत्र farm area हेक्टर तसेच एक्कर मध्ये पाहायला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या