शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन,
सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे.

सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, हि तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनाधी, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवुन, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवुन वापरावे.
तणनाशक केव्हा वापरावे
पॅराक्वेट आणि पेंडीमेथिलिन
लागवडीनंतर २ दिवसांच्या आत वापारवे.
पॅराक्वेट आणि ब्युटॅक्लोर
लागवडीनंतर २ दिवसांत वापरावे.
फुसिलेड फोर्टी लागवडीनंतर २१ ते २८ दिवसांनी वापरावे.
तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक -
टरगा बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापारवे लागु शकते.
परस्युट (इमिझाथायपर)
तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा.
सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रोयझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही.
सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लागलीच १० किलो फेरस सल्फेट १ एकरात जमिनीतुन द्यावे.
या शिवाय सोयाबीन पिकांस खालिल प्रमाणे अ्नद्रव्ये द्यावीत.
लागवडीनंतर दिवस
नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम सल्फेट
कॅल्शियम नायट्रेट
सल्फर झिंक सल्फेट
फेरस सल्फेट
मँगनिज सल्फेट
५-१० दिवस १० २५ २५ ०० ०० ०० ०० १० ००
३०-३५ दिवस ०० ०० ०० १० ०० २ ०० १० ००
एकुण १० २५ २५ १० ०० २ ०० १० ००
सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा. मात्र या कतातुन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाश ची गरज फवारणीतुन पुर्ण करावी.
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी
२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
शेंगा पासत असतांना
00-52-34 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी

12 टिप्पण्या
तर+सोयाबीन पिकामध्ये कोणते तणनाशक फवारावे.
उत्तर द्याहटवाMax
हटवासर पेरणी करून 7 झाली आहे माझ्या शेतात तंण झाले आहे त्यावर कोणते औषध फवारणी करावी तंण आहेत केना कुरडु शिप गारज गवत तर यावर कोणते औषध फवारणी करावी सर
उत्तर द्याहटवाFusiflex 20 days later
हटवागांजर गवताचा नायनाट कसा करा.सोयाबीन मध्ये कोणते औषध वापरायची
उत्तर द्याहटवागांजर गवत नियंत्रण सोयाबिनवरील
हटवासोयाबीन पिकातील तणनाशक चांगल्या प्रतीची नावे सुचवा
उत्तर द्याहटवाAmora
हटवाShaked adma
उत्तर द्याहटवासोयाबिन मध्ये केना झाला पेरणी करून ४० दिवस झाले केना कोनत्या तननाशकाने जाईल
उत्तर द्याहटवाNindun ghya
हटवासोयाबीन तणनाशकात soloman कीटकनाशक चालते का
उत्तर द्याहटवाThank You!
Have Nice day
-MAC+tech Agro