Ticker

6/recent/ticker-posts

krushinews.com काही काळासाठी बंद – आता सेवा पुन्हा सुरू | Temporary Downtime – Now Fully Restored

प्रिय वाचकहो,
काही अनपेक्षित तांत्रिक कारणांमुळे तसेच AI प्रणालीमध्ये झालेल्या त्रुटीमुळे KrushiNews चा काही महत्त्वाचा डेटा डिलीट झाला होता. यामुळे वेबसाइट काही काळासाठी बंद ठेवावी लागली.
या दरम्यान तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
आमच्या Software Development टीमने अथक परिश्रम घेऊन संपूर्ण प्रणाली पुन्हा पूर्ववत केली आहे. आता सर्व सेवा, डेटा आणि फिचर्स पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले आहेत.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक मजबूत तांत्रिक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
आपला विश्वास आणि साथ हीच आमची ताकद आहे. धन्यवाद! 🙏
— आपलाच,
किशोर सोनवणे
संपादक, krushinews.com
🌍 

Dear Readers,
Due to unexpected technical issues and an error in an AI system, some important data of KrushiNews was accidentally deleted. As a result, the website was temporarily unavailable.
We sincerely apologize for any inconvenience caused.
Our Software Development team has worked tirelessly to restore the system. We are pleased to inform you that all services, data, and features are now fully restored and running smoothly.
We are also strengthening our technical infrastructure to prevent such incidents in the future.
Your trust and support mean everything to us. Thank you! 🙏
— Yours sincerely,
Kishor Sonawane
Editor, krushinews.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या