टोमॅटो शेड्यूल नियोजन
1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे। DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे।
2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे।
3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते।
4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये।
5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे।
2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे।
3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते।
4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये।
5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे।
6. तोडे चालू झाल्यास 00:52:34, पोटॅशियम सोनेट, 13:40:13, आणि 00:00:50 आलटून पालटून वापरावे।
7. फुल धारणे पासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यायचा। कॅल्शियम ची कमतरता असल्यास फळाच्या बुडाला काळा डाग येत असतो।
8. कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यात बोरान नक्की देणे। तसा केल्यास कॅल्शियम अपटेक मध्ये पण मदत होते व फुलगळ पण थांबते।
9. मॅग्निशियंम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणा मध्ये पण वाढ होते।
10. दर 10 ते 15 दिवसांनी ह्युमिक ऍसिड किंवा मायकोरायझा ( रॅली गोल्ड किंवा इसबीएन किंवा VAM) सोडल्यास पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होते।
11. दर अमावस्येला 1 किलो प्रति एकर निमास्टीन + 1 किलो गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी ड्रीप मधून द्यावे, त्याने निमातोड वर चांगला नियंत्रण मिळते।
12. लागवडी च्या दुसऱ्या आठवड्या पासून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिल्लास आलटून पालटून दर आठवड्याला देत राहिला तर सर्व बुरशीं पासून चांगला सौंरक्षण मिळते व फवारणीचे खर्च पण मोठ्या प्रमाणात वाचतो। हे पद्धत अवलंबत असाल तर ड्रीप मधून बुरशीनाशक देणे टाळावे।
13. मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्ट दर 12 ते 15 दिवसांनी द्यावे
14. भुरी चे स्पोर जाळण्यासाठी M 45 व चांगल्या प्रति चे फॉस्फोरिक ऍसिड ची फवारणी घेतल्यास उत्तम नियंत्रण मिळेल असा तज्ज्ञांचा म्हणणं आहे।
15. लागवडीचे अंतर ज्यास्त ठेवल्यास हवा खेळती राहून करपा आणि अळी चा प्रादुर्भाव कमी होतो।
16. झाडात पोटॅश चा प्रमाण व्यवस्तीत असल्यास भुरी चा प्रादुर्भाव कमी होतो व लाल कोळी असल्यास नियंत्रण सोपा जाते।
17. फुलगळ थांबवायचा असल्यास ड्रीप मधून स्फुरद द्यावे आणि फवारणी मध्ये चिलेटेडे कॅल्शियम व बोरान चा वापर करावा।
18. टोमॅटो मध्ये शेंडा खुडने (टॉपिंग) टाळावे। ते केल्यास व्हायरस वाढायची शक्यता ज्यास्त होते।
19. व्हायरस चे लक्षण दिसताच व्हायरस च्या औषध सोबत ताक वापरावे। ताकातील प्रोटीन व्हायरस सोबत मिक्स होऊन त्यांची उत्पत्ती नियंत्रनात येते।
Source:
व्यंकट पवार
नामधारी सीड्स, नाशिक
नामधारी सीड्स, नाशिक
33 टिप्पण्या
��������������������
उत्तर द्याहटवानिमास्टीन कोटे उपलब्द होईल,,,
हटवाखूप छान माहिती दिली आहे
उत्तर द्याहटवाThank you । धन्यवाद
हटवाखूपच छान
हटवाNice info
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती दिली आहे
उत्तर द्याहटवाGood information
उत्तर द्याहटवाखुप छान व सहज समजेल अशी माहिती दिली.
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाThanks
good information
उत्तर द्याहटवाGood information thanks
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवा8766542826
उत्तर द्याहटवाChan mahiti
उत्तर द्याहटवाएकच नंबर महिती दिली
उत्तर द्याहटवासर्वांचे आभार!!!
उत्तर द्याहटवाअति सुंदर माहिती
उत्तर द्याहटवाआशिच माहिती पाठवत रहा धन्यवाद
उत्तर द्याहटवाफोन नंबर पाहिजे सर तुमचा
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती सर
हटवातुमची अधीक माहिती आमाला व्हाट्सआप नंबर वरती मिळू शकते का
उत्तर द्याहटवाMo,7350543061
धन्यवाद चांगली माहिती आहे
उत्तर द्याहटवासर तुमची अधीक माहिती आम्हाला वाटसप वरती मिळु शकेल का
उत्तर द्याहटवाआमचा नबर 8830520816
उत्तर द्याहटवाटोमेटो लागवडीसाठी शेडूल ची माहीती पाठवा
उत्तर द्याहटवाअप्रतिम माहीती आहे
उत्तर द्याहटवापानांची जाडी आणी खोडाची जाडी वाढवण्यास काय करायला लागेल
0=5=55=17 ड्रिप द्वारे व फवारणी करणे
हटवाखुप सोप्या शब्दात सर ध्यनवाद
उत्तर द्याहटवाखूप छान अप्रतिम माहिती दिली sir thanku
उत्तर द्याहटवाप्रत्येक स्टेप wise जर सांगितले तर जसे फुलं येते वेळी, फळ स्टेज आणखीन बरं वाटलं असतं
उत्तर द्याहटवाThankyou👑❤❤❤❤
उत्तर द्याहटवाशेडा थांबला तर काय करावे सर
उत्तर द्याहटवाThank You!
Have Nice day
-MAC+tech Agro