वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार

१. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते
- ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते.
2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे.
- तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते.
3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे
-विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५
4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे
- ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५
भरपाई= प्रती आठवडा रु.१००
५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य
-विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५
६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो
- खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो
वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो)
७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व क्रुषी पंप रु. ५०००
- पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो.
८. खेड्यात (शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य
- वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (४) योजना चालु
९. शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते
- विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५
( मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी)
१०. शाळा/ कॉलेज/ हॉस्पिटल ई. वीज दर कमर्शीअल जादा दर कमी करून मिळतो
M.E.R.C.आदेश केस क्र. १९/२०१२
( माहे अॉगस्ट २०१२ पासून फरक परत मिळतो, कं.परि.क्र.१७५ दि. ५/९/२०१२ निर्णय दि. १६/८/२०१२)
११. बैल, मनुष्य, गाय इ. वीजेच्या शॉकने जखमी/ मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनिने द्यावयाची ( मनुष्यहानी रु. ५ लाख भरपाई)
- मा. सर्वाेच्च न्यायालय केस क्र. १०८ ऑप २००२ निर्णय दि. ११/१/२००२ शकीलकुमारी विरुद्ध
-Krushi News
21 टिप्पण्या
He khar ahe ka
उत्तर द्याहटवाशेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते process kay ahe
उत्तर द्याहटवाजी आर पाहीजे शेतात डी पी व पोल आहेत
हटवामाझ्या शेतात डिपी आणि दोन पोल आहेत डिपी हलवण्यासाठी पत्र व्यवहार केला होता पत प्रतिसाद मिळाला नाही
उत्तर द्याहटवाशासण जी आर क्र.सांगा
उत्तर द्याहटवा2013 मध्ये कोटेशन भरूनही शेतीपंपासाठी विज पुरवठा अद्याप मिळाला नाही.अनेक वेळा लेखी तक्रारकेली.आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली , ग्राहक सेवा केंद्रवर तक्रार केली.काहीच उपयोग झिला नाही.काय करावे.?
उत्तर द्याहटवावकील मार्फत न्यायांलयात प्रकरण दाखल करा
हटवाशेतात 30 वर्षा पासून डीपी व 3 पोल आहेत भाडे ट
उत्तर द्याहटवाकिती मिळेल. वसूलीची प्रोसिजर काय
?
शेतात dp व 4 पोल आहेत त्याचे भाडे
उत्तर द्याहटवामहावितरण कडून मिळते का...
शेतात 5 पोल व डिपी आहे 2000 ते 5000 भाडे मिळण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल सांगा .
उत्तर द्याहटवाKortat kes dakhal kara.. ase mala sangitale aahe
हटवामाझ्या शेतात दोन ST line चे पोल आणि dp आहे
उत्तर द्याहटवाकित्येक वर्षापासून आहे
मला भरपाई मिळेल का
आनि त्सासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा
अज कुठे करवाया आहे
हटवाहा केंद्र सरकारने केलेला कायदा आहे.आमच्या शेतातही दोन डीपी आहे.(अगदी समोरासमोर).मला वाटले की या कायद्याची पुस्तिका विकत घ्यावी व त्यात असलेल्या तरतूदी वाचून शेतात डिपी व पोल असल्यास मिळणारा मोबदला याची माहिती कळेल पण ती कायद्याची पुस्तिका वाचल्यावर माझा भ्रमनिरास झाला व माझे पैसे फुकट गेले.कलम दिलेले आहे पण त्याचे वर्णन नाही.या कायद्यात ग्राहकहिताचे निर्णय, तरतुदी जनतेपर्यंत का येऊ दिल्या जात नाहीत.अनेक व्हिडिओ पाहिले,लेख वाचले पण मोबदला देण्याचे विस्तॄत विवरण व पुरावे कोणीच दिले नाही.माहिती अधिकार कायद्यांतर्गत उर्जा विभागाकडून माहिती मिळवावी लागेल.
उत्तर द्याहटवाबरोबर आहे सर आमच्या पण शेतात 25-30पोल आणि 1 डीपी आहे काय माहिती मिळाली तर कळवा
हटवामो नंबर 8459815607
शेतातील विधुत पुरवठा पैसे (कोटेशन)भरल्यानंतर किती दिवसात देणे अनिवर्य असते
उत्तर द्याहटवामाझ्या शेतात एक डी पी आहे 5पोल आहे ते तर मी काय करू शकतो
उत्तर द्याहटवामी सार्वजनिक light पोल साठी अर्ज केलाय त्याची मंजुरी 20017 ची होती पण 1पोल लावला नाही तो मी माझे पैशांनी लावला परंतु त्यावर सर्विस केबल जोडण्यासाठी 2017 चे मंजुरी पत्र मागतात ते ग्रामपंचायत कडे नाही काय करावे लागेल
उत्तर द्याहटवाशेतातील वीज बिल सरासरी किंवा अंदाजे पाठव त आहे ते ही भरपूर येत याच्यावर प्रयाय काय आहे सांगा
उत्तर द्याहटवामाझ्या रानात एक DP व 6 पोल आहेेत माहिती असेेल तर सांंगा 9763612100
उत्तर द्याहटवामाझ्या पण शेतांत 3पोल आहेत मला पण माहिती कळवा
उत्तर द्याहटवाThank You!
Have Nice day
-MAC+tech Agro