🚩⚡ संकरीकरणामुळे भारतीय देशी गायी नामशेष होण्याच्या मार्गावर ⚡🚩
🔸भारतीय देशी गाय व विदेशी जर्सी काऊ मधील फरक
🔸 मुळामध्ये cow ह्या इंग्रजी नावाने फार मोठा वैचारीक गोंधळ सर्वांचा करुन ठेवलेला आहे. युरोपमधे दुध देणार्या जर्सी ,होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांस इंग्रज लोक cow म्हणत.भारतात आल्यावर त्यांना त्यांच्या काऊ सारखी थोडीफार दिसणारी चार पायांची दूध देणारी भारतीय गाय दिसली.म्हणुन त्यानी आपल्या देशी गायीलाही" काऊ " असे संबोधले.तत्कालीन आपल्या विद्वान भाषांतर करणार्याने "cow चे मराठीत गाय "असे भाषांतर केले.तिथुन पुढे वैचारीक गोंधळाला सुरुवात झाली.आपण लहान पणापासुन काऊ ला मराठीत गाय म्हणतात असेच शिकत आलो आहे .त्यामुळे या दोंहोतील फरक लक्षात येत नाही.तथापि त्यांच्यामधे फार मोठा फरक आहे.भारतामधे अनादी काळापासुन वशिंड असणारया गायीला पुज्यनीय मानले जाते.
🔸 गायींचे मुळ स्थान भारत देश आहे.गायीला प्राचीन काळापासुन संस्कृतमध्ये "गौ" हिंदीमधे "गैया " तर मराठीत " गाय " असे आपल्या देशात संबोधले जाते.प्राचीन काळी आपला इंग्रजांशी काही संबंध नसल्यामुळे गायीला इंग्रजी नाव देण्याचा प्रश्न कधी उद्भवला नव्हता.
🔸 बाह्य अंगाने (morphologically )पाहीले असता विदेशी काऊ -- जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन आणी भारतीय देशी गाय
यांच्यामधे प्रचंड फरक आहे.जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन हे गाय नसुन परदेशातील दुध देणारे प्राणी आहेत.त्याना गाय म्हणने चुकीचे आहे.
🔸देशी गायीला वशींड hump असते तर विदेशीला वशींड नसते.देशी गायीच्या वशींडामधे सुर्यकेतु नावाची नाडी असते. या नाडीच्या सहायाने ती सुर्यापासुन येणारी सुर्यतत्वे स्वर्णक्षार शोषून घेते.त्यामुळे देशी गायीच्या दूधात तुपात व गोमुत्रात सुर्यतत्वाचे प्रमाण अधिक असुन ते औषधी असते.देशी गायीचे गोमुत्र जगातील महान औषधी मानले जाते ,गोमुत्राच्या कॅन्सरवरील प्रभावी औषधी उपयोगामुळे त्यास अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे(क्र.6410056).कासवापासुन ते हत्तीपर्यंत फक्त आणी फक्त भारतीय देशी गायीच्या पाठीला वशींड असते.
🔸देशी गायीचा चेहरा ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहते तसा स्नेहमयी प्रेमळ असतो.तर विदेशी जर्सीचा चेहरा भेसुर भयानक असतो.
🔸देशी गायीच्या शरीराची कधीच दुर्गंधी येत नाही. देशी गायीच्या शरीरातुन आयुर्वेदिकदृष्ट्या गुग्गुळाचा सुगंध येतो असे म्हटले जाते.तर विदेशी जर्सीच्या शरिराचा अतिशय घाणेरडा वास येतो यांच्या गोठ्याच्या लांबुनच हा घाणेरडा वास अनुभवास येतो.
🔸देशी गायीचे शरीर आटोपशीर असते तर विदेशीचे शरीर ओबडधोबड असते.
🔸 देशी गाय झोपताना देखील आटोपशीर झोपते.कधीही भेसुरपध्द्तीने पाय वर करुन झोपत नाही.विदेशी जर्सी मात्र डुकराप्रमाणे पायाला तणावा देउन झोपते.
🔸देशी गायीचे हंबरणे व विदेशी जर्सीचे हंबरणे यात मोठा फरक आहे.देशी वासरु हंबरताना त्यातुन" मा "असा ध्वनी प्रतीत होतो.
🔸विदेशी जर्सीच्या शिळ्या दुधाचा व शेणाचा मशाळ fishy असा घाणेरडा वास येतो.
🔸कोणत्याही जिज्ञासु व्यक्तीने 5 मिनिटे देशी गाय व विदेशी जर्सी समोर ठेऊन निरिक्षण केले असता त्यास फार मोठा फरक जाणवेल. विदेशी जर्सी हा प्राणी डुकरापासुन जेनेटिक इंजीनिअरींगने बनविला असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. डुक्कर एका वेळेस 10 ते 12 पिलांना जन्म देते. इतक्या मोठ्या संख्येने पिलांना सांभाळणार्या डुकराची दुध उत्पादन क्षमता भरपुर असते.ते जीनस जर्सीमधे टाकल्याचा दावा केला जातो.
🔸भारतीय देशी गाय व विदेशी जर्सी यामधील शास्त्रीय फरक
🔸देशी गायीला Bos indicus हे शास्रीय नाव आहे. तर विदेशी जर्सीला Bos taurus हे शास्रीय नाव आहे.या Bos जीनस मधे 6प्रकारचे वेगवेगळे प्राणी आहेत .
1.Bos indicus भारतीय देशी गाय
2.Bos gaurus गवा
3.Bos frontalis मिथुन
4.Bos mutus याक
5.Bos javanicus बेनटेंग
6.Bos taurus विदेशी जर्सी ,होल्स्टेन फ्रीजीयन इ. गायसदृश प्राणी .🐄🐄
🔸वर दर्शविण्यात आलेले सर्व सहा प्रकारचे प्राणी त्यांच्या स्पेसिज वेगवेगळ्या असल्यामुळे एकमेकापासुन वेगळे आहेत.जर आपले शास्त्रज्ञ जर्सीला गाय म्हणत असतील तर त्यानी याक मिथुन बेंटेंग यांना देखील गाय म्हणावे अन्यथा ते सर्व वेगवेगळे प्राणी आहेत हे तरी मान्य करावे म्हणजे शेतकरयांची होणारी फसवणुक टळू शकेल.आज कित्येक शेतकरी हा फरक न समजल्यामुळे खरया देशी गायीएवजी जर्सीसारखे रोगकारक प्राणी गाय समजुन पाळत आहेत, त्यांचे विषारी मुत्र गोमुत्र समजुन पित आहेत,देशी गायीचा जर्सी बरोबर संकर करुन अनावधानाने देशीगायीच्या वंशाची हत्या करण्याच्या पातकामधे सहभागी होत आहेत.कित्येक मठ मंदिरांमधे फरक न समजल्यामुळे देशी गायी ऐवजी जर्सी पाळली जात आहे.जो फरक वांगे व बटाटे , घोडा व गाढव , मांजर व वाघ यामधे आहे तोच फरक वरिल सहा प्रकारच्या प्राण्यांमधे आहे. वांगे व बटाटे यांच्या शास्त्रीय नावांचे उदाहरण पाहु.
🔸Solanum melongena वांगे
🔸Solanum tuberosum बटाटा.
🔸जर उद्या एखादा उपटसुंभ शास्त्रज्ञ वांगे व बटाटा यांचा जिनस् एक आहे म्हणून ती दोनही एकच आहे असे समजुन संशोधन करु लागला तर गोंधळ उडुन जी शेतकरयाची समाजाची व राष्ट्राची हानी होइल नेमकी तीच हानी भारतीय देशी गायी व विदेशी जर्सी सारखे प्राणी यांना एकच समजुन गेल्या 40 वर्षात कृषी संशोधकानी जे संकरीकरण घडवून आणले त्यामुळे झाली. अशा मुर्खपणामुळे अखंड भारत देशातील देशी गोवंश नाश पावून नामशेष होण्याच्या मार्गावर आला.एकेकाळी देशी गायीच्या दुधाने समृध्द असणारया देशात आता देशी गायीचे आयुर्वेदिक दुध औषधालाही मिळणे दुरापास्त झाले.जर्सीच्या दुधाने मधुमेह ह्रदयरोग कॅन्सर या रोगांचे प्रचंड प्रमाण वाढले.
⚡A1 दुध व A2 दुध यामधील फरक⚡
🔸भारतीय देशी गायीचे दुध हे A2 प्रकारचे दुध असुन त्यामधे प्रोलाइन नावाचा घटक असुन हे दुध मानवी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते.हे दुध बुध्दीवर्धक असुन शारीरीक चपळता वाढवते.
🔸जर्सी ,होल्स्टेन फ्रिजियन या विदेशी दुध देणारया प्राण्यांचे दुध हे A1 प्रकारचे असुन त्यातील प्रथीने ही A1 beta casein पासुन बनलेली असतात.हे दुध पिले असता त्याचे मानवी शरीरात पचन होताना त्यापासुन BCM 7 (Beta Caso Morphine 7 ) हा अत्यंत घातक घटक बाहेर पडतो.हे BCM 7 थेट स्वादुपिंडावर (pancreas)हल्ला करुन तेथील इंसुलीन (शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे संप्रेरक) हे संप्रेरक तयार होण्याची प्रक्रीया बंद पाडते.यामुळे त्या व्यक्तीला मधुमेह (Diabetis type 1) हा रोग होतो.याबरोबरच या दुधामुळे ऑटीझम ,ह्रदयरोग ,कॅनसर ,सिझोफ्रेनिया ,लहान मुलान्मधील मधुमेह , स्त्रीयान्मधील वांझपणा आणणारा endometriosis ,पुरुषान्मधील नपुंसकत्व ,डोळ्यांची रोषणी कमी होणे इ.80 प्रकारचे रोग होतात हे न्युझिलंड मधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे.यासंदर्भात प्रो.किथ वुडफोर्ड यांचा Devil In The Milk ( दुधातील सैतान ) हा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.
🔸भारतात श्वेत क्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी ,होल्स्टेन फ्रीजीयन या घाणेरड्या प्राण्यांबरोबर संकरीकरण करण्याची मोहीम गेल्या 40 वर्षांपासुन शासकीय प्रोत्साहनाने चालु आहे .यामुळे मुळ भारतीय देशी गायी नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या.80 देशी गायींच्या जातींपैकी 53 जाती पुर्ण नामशेष झाल्या असुन राहीलेल्या 23 जाती अत्यंत कमी संख्येत शिल्लक असुन संकरीकरण न थांबल्यास येत्या पाच वर्षात नामशेष होतील असा इशारा तद्न्यानी भारताला दिला आहे.
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागु झाला आहे ,पण खरया अर्थाने देशी गायी नष्ट करणारा (देशी गायींचा मुळ शुध्द वंश नासवुन पुढची पिढी विषारी बनविणारा ) संकरीकरणाचा कार्यक्रम शासकीय प्रोत्साहनाने चालुच आहे.विशेष म्हणजे या संकरीकरणाच्या कार्यक्रमाला " भारतीय देशी गायींच्या अनुवंश सुधारण्याचा कार्यक्रम " असे हास्यास्पद नाव आहे. म्हणजे एका बाजुला गोहत्या बंदी कायदा तर दुसरीकडे संकरीकरणाला प्रोत्साहन असे " आंधळ दळतय व कुत्र पीठ खातय " या मराठी म्हणीप्रमाणे चमत्कारीक प्रकार चालु आहे.
रोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करुन त्याना नासविण्यात येत आहे.असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय.देशी गाय भारतातुन संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.
हे असेच चालु राहीले तर येत्या पाच वर्षानंतर मुळ देशी गायी नामशेष होतील व जर्सीसारखे घाणेरडे प्राणी गाय म्हणुन सांभाळण्याची वेळ जनतेवर येइल.म्हणुन संकरीकरण तातडीने बंद होण्याची गरज आहे तरच कायद्याचा गोरक्षणाचा मुळ उद्देश सफल होइल.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठ दशकात ब्राझील , अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,मलेशिया या देशांनी भारतातुन देशी गायी नेउन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60 लाख शुध्द भारतीय गीर गायी आहेत तर भारतात फक्त तिन हजार शुध्द गीर गायी आहेत.ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीची शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा 80% वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे.ब्राझील जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल नावाने विकत आहे.
त्यामुळे संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे.नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावुन बसू.
..................................................................................
🚩🚩संकरीकरण थांबवा देशी गाय वाचवा .🚩🚩
तंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मि...
शेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्र...
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट ...
भेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा न...
लवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.
टोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे। DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे। 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे। 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते। 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये। 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे।

वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व...
शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.
NPK:- नत्र-स्फुरद-पालाश 19:19:19 :- पिकाच्या जोमदार वाढीसाठी 12:61:00 :- फुटवा जास्त येण्यासाठी 18:46:00 :- पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 12:32:16 :- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी 10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी 00:52:34 :- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी 00:00:50 :- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro