Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात ढगाळ हवामान रहाण्याचा अंदाज


Mac+tech agro: या महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यात काही भागांत हजेरी लावली, कल पुण्यातही थोड्या प्रमाणात काही भागात पाऊस झाला.
आज पासून राज्यात ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता तज्ञान कडून वर्तविण्यात येत आहे, तसेच वातावरणातील तापमान कमी होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात येतआहे वातावरणात किमान १ ते २ अंशांची घट होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या