Ticker

6/recent/ticker-posts

अश्या खतांच्या जोड्या देत आहे त्या कधीही एकमेकात मिसळू नये.

खाली अश्या खतांच्या जोड्या देत आहे त्या कधीही एकमेकात मिसळू नये.

कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट

कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट

कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट

कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट

कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड

कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड

अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट

पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट

कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज

पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट

पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट

पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड

अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 

 फोस्फरिक एसिड  - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
Http://www.krushinews.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या