काय म्हणतो पोल डायरी एक्झिट पोल
विर्दभ - विदर्भात भाजपाला ४० ते ४८, शिवसेनेला ४ ते ८, काँग्रेसला ९ ते १३, राष्ट्रवादीला १ ते ५ आणि मनसेला ० ते २ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र - पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला २३ ते ३१, शिवसेनेला ५ ते ११, काँग्रेसला ७ ते १४, राष्ट्रवादीला १५ ते २१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र - उत्तर महाराष्ट्रात भाजपाला १८ ते २२, शिवसेनेला ९ ते १५, काँग्रेस ८ ते १२ आणि राष्ट्रवादीला ८ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा - मराठवाडयात भाजपाला १४ ते १८, शिवसेनेला १९ ते १३, काँग्रेसला ९ ते १४, राष्ट्रवादीला ६ ते ११ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
कोकण - कोकणात भाजपाला २६ ते २९, शिवसेनेला २८ ते ३२, काँग्रेसला ६ ते १० आणि राष्ट्रवादीला ५ ते ११ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro