Ticker

6/recent/ticker-posts

पूर्वसूचना - देशातील उत्तरे कडील राज्यात परत अस्मानी संकंट .

पूर्वसूचना -  देशातील उत्तरे कडील राज्यात परत  अस्मानी संकंट .

 ⭕ पाकिस्थान मध्ये वादळ तयार आहे .

 ते चक्रवाद  

राजस्थान ,

 हरयाणा, 

  पंजाब ,

उत्तर प्रदेश

  मध्य प्रदेश .  

या भागा वर उद्या , परवा येइल . 30,31 ता .

त्यामुळे  वरील राज्यात  बर्फवृष्टी , पाउस  थंडी वाढणार .

त्यामुळे महाराष्ट्रात पूर्वविर्दभात थंडी राहील .  तसेच

नागपूर, 

भडांरा ,

वर्धा, 

अमरावती,

कडाक्याची थंडी राहील .

वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

वाचत राहा http://www.krushinews.com

-

पंजाब डख पाटील 

हवामान तज्ञ

राष्ट्रीय किसान संस्था

महाराष्ट्रा राज्य

29/1/19

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या