Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती :आधी लेखी परीक्षा होणार

आज पर्यंत झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत सुरुवातीला अर्ज केल्यानंतर शारिरीक चाचणी व्हायची, आणि नंतर मग लेखी परिक्षा घेतली जात होती. यामध्ये बदल करत महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2011 मधील नियम 4 चे उपखंड (1), (2),(3) सुधारणा, त्यानुसार आता सुरुवातीलाच 90 मिनिटांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या