पाटोदा ( प्रतिनिधी):
कृषी महोत्सव नाशिक 2019 समारंभात आदर्श कृषी विज्ञान मंडळाचा पुरस्कार स्विकारताना आडगाव ता येवला (नाशिक ) पांडुरंग कृषी विज्ञान मंडळाचे प्रतिनिधी हनुमानजी काळे .
नाशिक जिल्हा कृषी महोत्सव
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या कृषी महोत्सवात लाखो शेतकरी, कृषीप्रेमी, कृषी विशेषज्ञ यांचा समावेश होता . या प्रदर्शनात १ कोटी २५ लाख रू ची उलाढाल झाली. प्रदर्शनाची सांगता दि. ११ फेब. २०१९ ला झाली.
यात विविध गट तसेच, स्टॉल धारक या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
शेतीविषयक माहिती साठी वाचत रहा
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro