काजीसांगवी वार्ताहरः काजीसांगवी परिसरात विविध विकासकामाचे उदघाटन व भुमिपुजन तालुकयाचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रांरभी गावातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळयास व शहीद सुरेश सोनवणे यांच्या स्मरकास पुष्पहार अर्पन केला.
तसेच येथील तलाठी कार्यालय चे कोशिलाचे आनावरन करुन आमदार राहुल आहेर यांनी लोकर्पन केले. तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या नविन इमारतीचे भुमिपुजन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.व ग्राम पंचायत सभामंडपाचे भुमिपुजन सरपंच साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ आहेर यांनी आपले मनोगतातुन सांगितले कि पुनेगाव कालव्यासाठी निधि कमी पडु देणार नाही कालव्याचे पहील्या टप्याचे काम चालु असुन पुनेगाव धरणापासुन 25किलो अंतरातील अस्तरीकरणाचे काम चालु असुन दुसरया टप्प्यातील 25किलो पासुन परसुल पर्यतचे काम दोन ते तीन महिन्या चालु होईल. तसेच पं. स. माजी सभापकी डॉ नितीन गांगुर्डे यांनी हिवखेडे-काजीसांगवी, काजीसांगवी -पाटे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. यावेळी अँड भरत ठाकरे, अशोक भोसले. यांनी मनोगत व्यक्त केले. निफाडचे पं. स. सदस्य शिवा सुराशे, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, देविदास आहेर, मनोज शिंदे, मुकेश आहेर, अमर मापारी, डॉ उमेश काळे, पिंटू भोयटे, शांताराम भवर, प्रभाकर ठाकरे, अभियंता संजय मोरे, सरपंच साहेबराव सोनवणे, उप सरपंच संदीप ठाकरे, चेअरमन सुनील ठाकरे, व्हाईस चेअरमन नाना सोनवणे, पुंजाराम ठाकरे, अशोक आहेर, अमोल ठाकरे, सुनील ठाकरे, दीपक ठाकरे, लक्ष्मण ठाकरे, विजय ठाकरे, अनिकेत ठाकरे,योगेश ठाकरे, जगदीश कोल्हे, गुंजाळ, ग्रामसेवक प्रकाश सूर्यवंशी, तुकाराम आहेर, दादाभाऊ वाळके, ग्रंथपाल रावसाहेब वाळके, दौलत ठाकरे, नरेंद्र ठाकरे, रावसाहेब तांबे, सरपंच साईनाथ कोल्हे, रायपूर चे सरपंच पुंडलिक गुंजाळ, माजी सरपंच हनुमंत वाळके, माणिक सोनवणे, बाळकृष्ण ठाकरे,आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.
2 टिप्पण्या
Good news
उत्तर द्याहटवासुपर न्युज
हटवाThank You!
Have Nice day
-MAC+tech Agro