Ticker

6/recent/ticker-posts

काळजाचा ढोका चुकविणारी घटना , दशक्रिया विधी मध्ये हेल्मेट वाटप

दशक्रिया विधी मध्ये हेल्मेट वाटप 

काजी सांगवी वार्ताहरः- उत्तम आवारे:- दशक्रिया विधी मध्ये अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला . निफाड मधील बोडके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने हेल्मेट वाटप केले आपले वडील गेल्याने मुलाला दुःख झाले व मुलाने आपल्या वडिलांनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांचा एक्सीडेंट झाला ॲक्शन मध्ये मृत्यू झाला व त्यांनी सर्व दशक्रिया विधी ला आलेल्या पाहुण्यांना हेल्मेट दिले अशी वेळ कोणावरच येऊ नये म्हणून त्यांनी वडिलांच्या दत्तात्रय बोडके यांच्या स्मरणार्थ हेल्मेट वाटप केले.


व्हीडिओ बागा...

व्हिडीओ

https://youtu.be/msDchwwPCX0


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या