Ticker

6/recent/ticker-posts

कपाशी पात्या, फुले बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी

कपाशी पात्या, फुले बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी

नॅप्थॉलिन असिटिक असिड (प्लॅनोफिक्स) या संजिवकाची 5 मि.लि. व 10 लिटर पाणी

Planofix (प्लॅनाेफिक्स बायर
कंपनी)

इतर काेणतेही रसायन मिसळु नये

८  ते १० दिवसानी

२% युरिया फवारणी किंवा १९:१९:० @ ३ ग्रॅम प्रती लीटर + मिकनेल्फ-१६ @ ५०० ग्राम प्रती १०० लि.

किंवा मायक्राेन्युट्रंटची फवारणी करावी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या