Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता


ता. २ ऑक्टोबर
माॅन्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला, देशाच्या वायव्य भागातून वारे परतले आहेत.
मात्र अजूनही  देशात मॉन्सूनचे  अस्तित्व असून, गुरूवारपर्यंत (ता. ४)
कोकण,
मध्य महाराष्ट्र,
मराठवाड्यात
विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
-किशोर म. सोनवणे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या