अखेर पावसा ला सुरुवात
पुणे:१८/१०/२०१८ , दिवस भरा पासून ढगाळ वातावरण असताना अखेर खूप दिवसाच्या प्रतिक्षे नंतर पुण्यात पावसाला ७.१० मिनीटांनी सुरुवात झाली...
पाऊस सुरुवात झाल्याने शेतकऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
पाऊसची अशीच साथ असावी..
तसेच दिनांक १७ ला काही भागात खूप कमी प्रमाणात पाऊस झाला.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro