दिघवद (वार्ताहर कैलास सोनवणे). चांदवड तालुक्यातील बोपाने येथील तेरा वर्ष ओमकार शरद हांडगे याने नर्मदा परिक्रमा चे 55 दिवसात 3800 किलोमीटरचे खडतर अंतर सायकलवर मजल करीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली ओमकारच्या जिद्दीला व त्याच्यात असलेल्या अध्यात्मिक शक्तीला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती त्याच्या वडिलांकडून ओमकार चे वडील चांदवड येथील महावितरण कंपनीत कार्यरत आहेत त्यांनी 21 जानेवारी ते 26 एप्रिल ह्या कालावधीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती ओमकार ने आपल्या वडिलांकडून सर्व आत्मसात केल्यावर नर्मदा परिक्रमा मलाही करायची अशी मनीषा बाळगली होती आणि त्याचे त्याने परिक्रमाचे स्वप्न सत्यात उतरवून सायकल वर एकट्याने 3800 किलोमीटरच्या अंतर आपल्याबरोबर बिछाना व इतर साहित्य घेऊन 21 ऑक्टोबर 2022 रोजी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी नर्मदे हर हर या घोषणेने परिक्रमेला सुरुवात केली होती त्याने अनेक अडचणी चा सामना करत गंधारण्यतून करण्यात आला आपली सायकल चोरीला गेली असतानाही न घाबरता संयमाने ही परिक्रमा 16 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण केली आपल्या हांडगे परिवाराबरोबरच बोपाने गावाचा चांदवड तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदन होत आहे परिक्रमा केल्याबद्दल राम कृष्ण हरी साधना आश्रमाचे मुख्य मठाधिकारी ज्ञानेश्वर माऊली शिंदे रामायण चार भास्कर नाना रसाळ चांदवड वारकरी संप्रदायाचे बाळासाहेब कबाडे हरिभक्त परायण तुकाराम महाराज वाजे चंदूकाका आवारे शंकरराव कोल्हे भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे दिगवत चे हरिभक्त परायण श्याम महाराज गांगुर्डे अर्जुन महाराज गांगुर्डे प्राचार्य सीटी रोटे. संजय महाजन दुकळे नवनाथ महाराज गांगुर्डे राजेंद्र काळे संजय ठाकरे वाळू हांडगेज्ञानेशरहांडगे शिवाजी महाराज आहेर बापाणे येथिल ग्रामस्थ दिघवद व जिल्हातिल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहेत
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro