आजच्या घडामोडी
Date : 13 Feb 2023
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
1) उत्तर प्रदेशमध्ये फ्लेक्स हायब्रीड वाहनांच्या बाजारपेठेसाठी प्रचंड क्षमता असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
2)राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चा मुंबईत शानदार प्रारंभ, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चे घडणार दर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे होणार उद्घाटन : केंद्रीय सांस्कृतिक मंत्री
3) जाफना सांस्कृतिक केंद्र हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्य दर्शवणारा एक महत्त्वाचा उपक्रम : पंतप्रधान
4)जी 20 अंतर्गत प्रमुख कार्यक्रम असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डिजिटल कौशल्य विकास परिषदेचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन
5)गुजरातमधील कच्छचे रण इथल्या जी 20 पर्यटन कार्यकारी गटाच्या बैठकीत चर्चेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 5 प्रमुख प्राधान्य क्षेत्रांना उपस्थित सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाठींबा - पर्यटन सचिव अरविंद सिंह यांचे प्रतिपादन
6)वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा - भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन
7)जी 20 अंतर्गत प्रमुख कार्यक्रम असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डिजिटल कौशल्य विकास परिषदेचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन
8)तथ्याधारित संशोधनाला चालना देऊन पारंपारिक औषध पद्धती बळकट करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे - सर्बानंद सोनोवाल
9)जाफना सांस्कृतिक केंद्र हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्य दर्शवणारा एक महत्त्वाचा उपक्रम : पंतप्रधान
10)जम्मू कश्मीर मध्ये होत असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro