Ticker

6/recent/ticker-posts

दारूबंदी साठी हिवरखेडे येथे ग्रामसभेत ठराव पोलीस उत्पादन शुल्क विभागास दिले निवेद

दारूबंदी साठी हिवरखेडे येथे ग्रामसभेत ठराव पोलीस उत्पादन शुल्क विभागास दिले निवेदन दिघवद वार्ताहरः कैलास सोनवणे

  हिवरखेडे ता चांदवड येथे दारू विक्री केली जात असून हिवरखेडे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन दारूबंदीसाठी जनजागृती केले असून गावातील युवा पिढी व तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी दारूबंदी व्हावी म्हणून सर्वानुमते ठराव करण्यात आला या ठरावाला सूचक म्हणून माजी सरपंच बिंटु भोयटे  व अनुमोदन प्रभाकर घोलप यांनी दिले        गावात जुगार व दारु मुळे माता भगिनिंचे संसार वाचवण्यासाठी तसेच युवापिढी व तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामसभा घेण्यात आली होती         व सर्वानुमते ठराव करण्यात आला व निवेदन चांदवड पोलिस अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारयानां  ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले यावेळी  माजी सरपंच बिंटु भोयटे व तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर घोलप पोलीस पाटील   अनिता जाधव  दिपक शिंदे कैतुक भोयटे  प्रकाश शिंदे लहानु जाधव गणेश शिंदे सुनिल गोरे योगेश शिंदे हेमंत जाधव गणेश पवार  मंगेश जाधव  अस्लम कादरी शुभम  गोरे. सोपान सुर्यवंशी  अर्जुन भोयटे संतोष शिंदे रोहित पवार युनुस कादरी सोमनाथ बोराडे किसन शिंदे भाऊसाहेब घोलप सुभम सोनवणे जगानाथ वाघ रविंद्र शिंदे ज्ञानेश्वर आहेर शरद शिंदे शांताराम शिंदे आदित्य शिंदे मधुकर शिंदे शिवाजी शिंदे मच्छिंद्र नवले गोकुळ ठोंबरे रोहित पवार आदि ग्रामस्थांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या