Ticker

6/recent/ticker-posts

भाजीपाला पिकांचे लागवड तंत्र पानकोभी

भाजीपाला पिकांचे लागवड तंत्र

पानकोभी
जमीन मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

 लागवडीची वेळ  : सप्टेंबर-ऑक्टोबर
लागवडीची पध्दत: गादी वाफ्यावर रोपे तयार करून ४-६ आठवड्याची रोपे स्थलांतर करावी.
   हेक्टरी बियाणे :  ४००-५०० ग्रॅम
पूर्वमशागत :  आडवी-उभी नांगरणी देऊन शेतातील ढेकळे फोडून घ्यावीत. शेताची वखरणी करून हेक्टरी ४०५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे नंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी. 

सुधारित जाती गोल गड्ढे गोल्डन एकर प्राइड ऑफ इंडिया कोपन हेरान मार्केट सपाट पुसा ड्रम हेड, अली इम हेड

लागवड :  सरी वरंब्याचे वाफ्यांमध्ये गादी वाफ्यातील ४- ६ आवड्याची रोपे ४५ ४५ से. मी.किवा ६० x ६० से मी अंतरावर स्थलांतर करावी.

खत व्यवस्थापन हेक्टरी १५० किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावा. यापैकी अर्धा नत्र व पूर्ण स्फुरद स्था वेळ व राहिलेला अर्धा नत्र स्थलांतरानंतर ३० दिवसानी द्यावा. 
ओलीत : पिकाच्या गरजेनुसार १०-१२ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे हा कालावधी कमी जास्त कराया

आंतरमशागत पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २५ ३ निंदण द्यावेत तसेच १ २ उकल्या देऊन झाडांना मातीची भर द्यावी

पिकाचा कालावधी : पानकोबी पोक हे पेरणीपासून ९० १२० दिवसात तयार होते.
 काढणी  : स्थलांतरानंतर ४० ६० दिवसांनी हे पीक काढणीस तयार होते. पूर्ण वाढ झालेले गड्डे काढत राहून या पिका उत्पादन मिळवावे लागते गड्डे काढणीस जास्त उशीर केल्यास त्याला तडा जाण्याची शक्यता असते काढलेली ग साठवणूकीत टिकवून राहण्यासाठी याची बाहेरील पाने तशीच ठेवावीत.

हेक्टरी उत्पादन :  हेक्टरी २०० ते २५० टन उत्पादन मिळते. संकरीत जातीपासून हेक्टरी ३०० ते ३५० क्विं. उत्पादन मिळते.
  धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या