Ticker

6/recent/ticker-posts

उर्धुळ ते दिघवद रस्त्यामधील 200 मीटर काम अर्धवट स्थितीत

उर्धुळ ते दिघवद रस्त्यामधील 200 मीटर काम अर्धवट स्थितीत


 दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे.     .     ‌‌.         ‌ ‌.    उर्धुळ ते दिघवद रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी.                                सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत दिघवद शिव ते काजी सांगवी रोड रा मा  २५  या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहेत तर  खडी टाकण्याचे व काम चालू आहे परंतु स  क्रमांक ३८/ १००हे काम सोडून देण्यात आले आहे  तरी हे काम का सोडून दिले गेले आहेत अशी मागणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीलगत हा रस्ता आहे ह्या शेतकर्यांनी केली आहे    आमची या रस्त्याचे डांबरीकरण व मजबूती करण्याला कुठंही हरकत  नाही  तरी हे काम पूर्ण करण्यात यावे अशी  सार्वजनिक बांधकाम विभाग चांदवड येथील सहायक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे तरी या कामाची चौकशी करून हा रस्ता बनवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात यावे अशी मागणी    कैलास पगार  नारायण गांगुर्डे  भाऊसाहेब गांगुर्डे  दगुमापारी शिवाजी मापारी   संजय मापारी  अंबादास मापारी बाळु पगार नामदेव बाबा गांगुर्डे कैलास मापारी  अशोक दिघे किरण मापारी गणेश गांगुर्डे आनंदा ठाकरे  वामन मापारी  आदी शेतकर्यांनी सहयाचे निवेदन  देण्यात आले आहे  हा रस्ता  शेतकरयांना पिंपळगाव बसवंत बाजार समिती व ओझर तसेच नाशिक बाजार पेठेत जाण्यासाठी   खुप महत्वाचा आहे तर स्थानिक पातळीवर  चांदवड बाजार समिती व लासलगाव बाजार समिती साठी लहान वाहन धारकांना महत्वाचा आहे तरी  या कामाची चौकशी करून हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या