Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा.

 राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा...
काजीसांगवीः-उत्तम आवारे  भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगरूळ ता.चांदवड येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते तसेच आमदार डॉ.राहुल दादा आहेर व भाजप नाशिक ग्रा. चे जिल्हाध्यक्ष श्री.केदा नाना आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगरूळ येथे चित्रकला स्पर्धचे उद्घाटन, वृक्ष रोपण तसेच उज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आले. 


 यावेळी भाजपा ता.अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, मा.जि. प. सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, मा.नगराध्यक्ष श्री.भूषण कासलीवाल, भाजपा यु.मो.अध्यक्ष ॲड.शांताराम भवर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.गीताताई झाल्टे, मा. पंचायत समिती सभापती सौ. पुष्पा धाकराव, मा.पंचायत समिती सदस्य डॉ. नितीन गांगुर्डे,  भाजप जेष्ठ नेते मोहन शर्मा, श्री. बाळासाहेब वाघ, श्री.विलास दादा ढोमसे आदींसह श्री.बाळा पाडवी, श्री.गणेश महाले, श्री.महेश खंदारे, श्री.सुभाष पुरकर, श्री.वाल्मीक वानखेडे, श्री.वाल्मीक पवार, सरपंच सौ. रेखाताई ढोमसे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या