Ticker

6/recent/ticker-posts

चांदवड तालुक्यातील दिघवद येथे जनावरांना लंपीआजाराचे ५०० मोफत लसीकरण

 

चांदवड तालुक्यातील दिघवद येथे जनावरांना लंपीआजाराचे मोफत लसीकरण
दिघवदः (कैलास सोनवणे) बोपाणे येथिल  पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ईश्वरी सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत लंपी आजाराचे लसीकरण करण्यात आले


यावेळी लसीकरण करण्यासाठी चांदवड खाजगी व्यवसायिक संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ अजय ठोके, अर्जुन गांगुर्डे , बाळासाहेब शिंदे,  किरण कांगणे,  किरण शिंदे, ओंकार गांगुर्डे, मंगेश चव्हाण, राहुल महाले,  भरत शिंदे,  डॉ उशीर व घंगाळे यांनी लसीकरण केले यावेळी डॉ, ईश्वरी सोनार व  सहकारयांचे दिघवद  गावकरयांनी आभार मानले यावेळी सरपंच उत्तमराव झालटे प्रताप गांगुर्डे दगु मापारी पोपट गांगुर्डे  नारायण गांगुर्डे  कैलास पगार राजाराम मापारी  अनिल गांगुर्डे संपत गांगुर्डे सर्जेराव मापारी  गंगाराम गांगुर्डे सुनील गांगुर्डे दत्तु गांगुर्डे शिताराम शेळके  निवृती गांगुर्डे सुनील मापारी  काका गांगुर्डे  उपस्थित होते. दिघवद गावातील प्रत्येकाच्या मळ्यात जाऊन लसीकरण झाल्याचे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या