Ticker

6/recent/ticker-posts

दिघवद येथे शौर्य दिनानिमित्ताने क्रांती स्तंभाला मानवंदना

 दिघवद  येथे शौर्य दिनानिमित्ताने


क्रांती स्तंभाला मानवंदना   


दिघवदः  कैलास सोनवणे      दिघवद येथे शौर्य दिनानिमित्ताने क्रांती स्तंभाला मानवंदना        ‌‌    भिमा कोरेगाव येथे कोरोनामुळे जाता येत नसल्याने दिघवद येथे क्रांती स्तंभाची उभारणी करण्यात आली असुन आज एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्ताने दिघवद ग्रामपंचायतचे सरपंच उत्तमराव झाल्टे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर बुद्ध विहारचे आधक्ष बबनराव कसबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सरचिटणीस सुदाम हिरे यांच्या हस्ते मेनबती प्रजोलित करण्यात आली दिघवद सोसायटीचे चेअरमन राजसाहेब गांगुर्डे यांनी ही पुजण केले यावेळी प्रहार संघाचे अध्यक्ष रेवण गांगुर्डे तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव गाडे प्रताप गांगुर्डे युवराज कसबे सुनिता हिरे  शिलाताई हिरे नानाभाऊ हिरे कचरु हिरे आलकाताई हिरे  सौ संमिश्राताई कसबे कमलबाई हिरे सागर हिरे सागर गांगुर्डे वैभव गांगुर्डे कैलास हिरे आलकाबाईहिरे शोभा हिरे सविता हिरे कौशल्याबाई कसबे दोलत हिरे संघराज पगारे शिलाबाई हिरे सुनिता हिरे मंगलबाई वाघ  मनोहर हिरे उतम हिरे  सोमनाथ बरडे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्ष बबनराव कसबे सरचिटणीस सुदाम हिरे सभापती व सरपंच मान्य वरांचे मनगोत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज कसबे यांनी केले तर आभार अध्यक्ष बबनराव कसबे यांनी मानले  दिघवद बुद्ध विहारचे कार्यकर्ते यांनी परीत्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या