सेंद्रिय आणि रासायनिक खते
अन्नद्रव्यांची कमतरता
नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
अन्नद्रव्यांतून रोगप्रतिकारक्षमता
वनस्पतींच्या जैविक प्रक्रियांसाठी संतुलित अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
अॅसिटोबॅक्टर जीवाणूचा
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये प्रवेश करतात. हे जीवाणू असणाऱ्या ऊसातील रस कीटक शोषून घेतात.
उसाच्या पाचटापासून गांडूळखत
या विभागात उसाच्या पाचटापासून गांडूळखत निर्मिती करण्याच्या पध्यती विषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
सेंद्रीय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.
एकीकृत कीड व्यवस्थापन
या विभागात वेगवेगळ्या एकीकृत कीड व्यवस्थापनाचे आणि पद्धती विषयी माहिती दिली आहे.
कंपोस्टखत करण्याच्या पद्धती
कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो. इंदौर व नॅपेड पद्धतीने 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.
करा ऊस पाचटाचे गांडूळखत
गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जवळपास मोठी झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे गांडूळखतातील पोषक घटक शोषून घेतात.
कीटकनाशके वापरतांना काळजी
या विभागात कीटकनाशके खरेदी करतांना आणि वापरतांना सुरक्षाविषयक काय काळजी घ्यावी या संबधी माहिती दिली आहे.
कोंबडी खताचे महत्त्व
सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही.
खत व्यवस्थापन, आच्छादनावर भर
आडसाली लागवड असलेला को-86032 जातीचा ऊस कारखाना सुरू झाला, की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तोडणी होईल.
खोडवा उसाला पहारीने खत देण्याची पद्धत
पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले.
गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती
खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सें.मी. रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीग तयार करावेत. कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सें.मी. जाडीचा थर करावा.
गांडूळखत
या विभागात गांडूळ खत कसे तयार करावे आणि त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
गांडूळखत शेतीस वरदान
या विभागात गांडूळ खत कसे तयार करतात. या खतामुळे जमिनीचा पोत कसा सुधारतो या संबधी माहिती दिली आहे.
घरच्या घरी वाढवर्धक/मुट्टाई रस्सम/ एन्झाईम तयार करा
प्रती एक लिटर पाण्यात 10 ते 15 मिली वाढवर्धक/एन्झाईम/मुट्टाई रस्सम पिकावर फवारणीसाठी वाढवर्धक म्हणून फवारता येईल.
जमिनीची सुपीकता
वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे.
जिप्सम- प्रभावी भूसुधारक
या विभागात जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे कमी खर्चात जमिनीचा सुपीकता वाढण्यासाठी उपयोगी आहे.
जिवाणू संवर्धकांची माहिती
ऍझोटोबॅक्टर : हे जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहरजवी पद्धतीने काम करतात. हे हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात.
टिकवा जमिनीची सुपीकता
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते.
डाळींब पिकासाठी संजीवके
डाळिंब पिकासाठी उपयुक्त संजीवकांची माहिती यामध्ये दिली आहे.
डाळींब पीक पोषण
या विभागात डाळिंब पिक पोषनाविषयी माहिती दिली आहे.
तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनांचा संयुक्तपणे वापर करावा.
द्राक्ष पिक - संजीवके
सायकोसील संजीवक लिहोसीन ह्या नावाने परिचित आहेत.या वाढ निरोधकाचा वापर द्राक्ष उत्पादनात एप्रिल छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी नंतर सर्रास केला जातो.
द्राक्ष बागेत सीपीपीयू संजीवकाचा वापर
सीपीपीयू (फोर क्लोर फेन्युरॉन) हे फिनाईल युरिया या समूहातील एक सायटोकायनीन आहे. सायटोकायनीनच्या वापरामुळे पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो.
नाडेप खतनिर्मितीबाबत माहिती
नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाणी न साचणाऱ्या उंच ठिकाणी एक टाकी बांधावी. त्यासाठी 12 फूट लांब व 5 फूट रुंद अशी आयताकृती जागा 1 फूट लांब व 1 फूट खोल खोदून घ्यावी.
नारळाच्या झावळ्यांपासून खत
नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते.
निंबोण्यांचा अर्क
या विभागात कीटक नाशक म्हणून निंबोण्याचा अर्क कसा तयार करावा यासंबधी माहिती दिली आहे.
नॅडेप कंपोस्ट खत
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. या विभागात नॅडेप कम्पोस्ट खत कसे तयार करावे याची माहिती दिली आहे.
धन्यवाद.
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro