महान स्वातंत्र्यसैनिक, जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमात मा. राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी , माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ ,आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित ,पालकमंत्री दादा भुसे, यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बोरसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सिमाताई हिरे, मंजुळा ताई गावित, रंजना ताई भानसी,आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड तसेच अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.
तंत्र केसर आंबा लागवडीचे...
तंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मि...

0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro