तायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न ।।
दिघवदः ( प्रत्रकार : कैलास सोनवणे) चांदवड तालुक्यातील दिघवद येथील कु अक्षरा राजाराम मापारी ,कु स्नेहल विठ्ठल गांगुर्डे यांनी जिल्हास्तरीय *तायक्वांदो व युनिफाईट* स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले त्या निमित्ताने दिघवद ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभ सरपंच उत्तमराव नामदेव झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . कार्यक्रमासाठी डॉ आत्माराम कुंभार्डे सभापती' कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड ), डॉ नितीन गांगुर्डे मा सभापती, ,निवृत्ती घुले ,ज्ञानेश्वर ठाकरे (उपाध्यक्ष एन डि एस टी बँक ) ,पुंडलिक गुंजाळ, गोविंद गांगुर्डे वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंदराव केदु गांगुर्डे, रमेश मापारी ,अमर मापारी,कचरू गांगुर्डे,बाळासाहेब रसाळ ,कारभारी गांगुर्डे, दत्ता गांगुर्डे,नारायण गांगुर्डे,विठ्ठल गांगुर्डे, राजाराम मापारी,गंगाधर गांगुर्डे, सुरेखा आहेर,मोतीराम पवार,राजेंद्र पाटील,सोमनाथ गांगुर्डे, रावसाहेब गांगुर्डे, किरण मापारी, किशोर मापारी, अनुसया गांगुर्डे, अप्पा हांडगे,पुंडलिक मापारी, सदाशिव गांगुर्डे ,किशोर गांगुर्डे, नरहरी गांगुर्डे, बबन गाढे, सागर गांगुर्डे रामदास हिरे ,दौलत हिरे,व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ ,कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले डॉ. कुंभार्डे यांनी शुभेच्छा देताना स्पर्धक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन शांताराम हांडगे गुरुजी यांनी केले. आभार मोतीराम पवार यांनी मानले
तायक्वांदो - हे काय आहे?
चोई Hong हाय, हे प्राचीन कौशल्य पुनरुज्जीवन जो तेव्हा विचारले: "तायक्वांदो - म्हणजे," तो फक्त एक किंवा अधिक विरोधकांना, नष्ट करण्यासाठी निशस्त्र लढणे एक शक्तिशाली तंत्र आहे की नाही उत्तर दिले , एक भक्ती, जीवनाचा एक मार्ग.
कोरियन मार्शल आर्ट्स च्या मुख्य उच्च अध्यात्म, विवेक, सहनशीलता, कपडे आहे.
आम्ही आधीच एक तायक्वांदो संकल्पना म्हणजे काय आहे हे मला माहीत. पण काही लोक मार्शल आर्ट्स प्रथम उल्लेख आहे, जे घटक तायक्वांदो खूप समान आहे हे मला माहीत आहे, ए.डी. मी शतक संदर्भित. सैनिक प्रतिमा Koguryo राजवंश भव्य जीवन जगले त्यांची थडगी आढळतात. या काळात ऐतिहासिकदृष्ट्या आहे तीन राज्ये युग संदर्भित. या कालावधीत कोरियन मार्शल आर्ट उदय होता दरम्यान होते.
तो प्रथम एक स्वतंत्र तायक्वांदो शाळा वाटप केले, तेव्हा त्याच्या विकासाच्या पुढील टप्प्यात Koryo, राज्यातील समृद्धी या कालावधीत घडली systematized ज्ञान प्राप्त, विद्यार्थी, मुख्यतः सैनिक आणि सैन्य अधिकारी आयोजित अभ्यास.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro