Ticker

6/recent/ticker-posts

तेलबिया पिके भुईमूग

तेलबिया पिके

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिच्यतेलबिया संशोधन विभाग पिकांवर संशोधन केले व मोहरीवर संशोधन कृषि महाविद्यालय नागपूर येथे सोपानप
संशोधनं प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे तर एरंडी पिकावर संशोधन शेती संशोधन विभाग, केले जाते. 
भुईमूग
भुईमूग है तेलवर्गीय महत्वाचे नगदी पीक आहे. पण काळाच्या ओघात त्याचेही वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीआंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

हवामान व जमीन - मध्यम, चांगल्या निचऱ्याची शीत वाळू मित्र चिकण मातीच्या वद्रिय पदार्थ असलेल्या
जमिनीत हे पीक चांगले येते .

पूर्वमशागत व भरखते जमीन तीन वर्षातून एक वेळ खोल नांगरावी आणि प्रत्येक वेळी २ ते ३ वखराच्या पाळ्या दे चांगली तयार करावी. जमिनीचा कमीत-कमी २० सेमी. चा घर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. चांगले शेणखत/ कम्पोस्टखत ५ टन (१०-१२ गाड्या) प्रति हेक्टर शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी द्यावे.

 बियाण्याचे हेक्टरी प्रमाण सर्वसाधारणपणे हेक्टरी वापरत्वे १०० ते १२५ किलो दाणे प्रति हेक्टर पेरणीकारता लागतात. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण ठरविण्याकरिता खालील सूत्राचा वापर करावा.

 हेक्टरी बियाणे
 (किलो)            =(हेक्टरी झाडांची संख्या १०० दाण्याचे वजन (ग्रॅम) उगवण शक्ती (%)  /(१०००

बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा जिरोड ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बोझीन ३७५ बा ३७.५% दि. एस. यांची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी (केंद्रीय किटकनाशक मंडळा सेबल क्लेम नुसार) तसेच पेरणीपूर्वी रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे.

 पेरणीची वेळ :
खरीप पेरणी जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लवकरात लवकर किंवा मूळ पेरणी करावी। उन्हाळी जानेवारी महिन्यात १५ तारखेच्या आसपास थंडी कमी झाल्यानंतर लवकरात लवकर पेरणी करावी, त उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी रखी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्यापासून तर ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पेरणी करता येईलफुलाचा काळ कडाक्याच्या थंडीत सापडणार नाही याची दक्षता घ्यावी)

पेरणीची पध्दत पेरणीयंत्र नसल्यास पेरणी शक्यतोवर टोकण पध्दतीने करावी. तिकाकरोच्या मागे सरते बांधून सुध्दा पेरणी करता येईल पेरणी ३०x१० से.मी. किंवा ३०x१५ से. मी. किंवा ४५४१० सेमी अंतरावर वाणपरत्वे एका ठिकाणी एकन बी टोकून करावी. पेरणी यंत्राने पेरणी केल्यास हेक्टरी १२० ते १२५ किलो बियाणे वापरावे. बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास दोन बियातील अंतर कमी करावे. बी ५ ते ६ से.मी. खोल पेरावे. पेरणी रूद-वरंबा सरी पध्दतीने किंवा सरी- वरंबा पद्धतीने करावी

आंतरपिके भुईमुगात सूर्यफूल (६२), तूर (६.१), संकरित ज्वारी (६.२) काशी (६१) इत्यादी आंतरपिके जास्त मिळवून देतात.

रासायनिक खतासी मात्रा पेरणीच्या वेळीच संपूर्ण रासायनिक खताची शिफारसीत मात्रा नत्र २५ किलो/हे. १२५ किलो किंवा पुरिया ५५ किलो) अधिक स्कुद ५० किलो/हे. (सिंगल सुपर फॉस्फेट ३१० (किलो) द्वावे. माती परीक्षण करून रासायनिक खताची मात्रा अविल्यास उत्तम आवश्यकता असल्यास पालाश ३० किलो/हे. (म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो) व ३० किलो पालाश (५० किलो म्युरेट ऑफ पोटश) यावे. रासायनिक बरोबर हेक्टरी १० किलो झिंक सल्फेट वर्षातून एकदा ५ किलो एकाद्यावा. फुलोरावस्थेत उपलब्धतेनुसार हेक्टरी ३०० ते ५०० किलो जिप्सम दिल्यास उत्पादन वाढते. ए ३०३ या पाण्याच्या परास के वाणासाठी वाढीव प्रमाणात खत मात्रा, २५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद + ३० किलो पालाश प्रति हेक्टरी देणे गरजेचे

आहे. भुईमूगाची सेंद्रिय पध्दतीने लागवड करण्याकरीता १२५ टन गांडूळखत अधिक ५०० किलो निंबोळी पप्रति हेक्टर ५ टन शेणखत अधिक ५०० किलो निंबोळी देव त्यासोबत जीवाणू संर्वधनाची बीज प्रक्रिया (रायझोबियम पीएसबी . २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे) करावी. खांडया भरणे शक्यतोवर खांडण्या पडणार नाही असे पहावे पण असल्यास उगवणीनंतर ताबडतोब म्हणजे १०दिवसांच्या आत खांडण्या भराव्यात.

आंतरमशागत: पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच साधारणतः ६ ते ७ आठवडेपर्यंत आंतरमशागत करून शेत घुसभुशीत ठेवावे त्याकरिता ३ वेळा डवरणी आणि आवश्यकतेनुसार २-३ वेळा निंदणी करावी. वाणपरत्वे शेवटच्या पीच्या वेळी पिकास मातीची भर द्यावी किंवा ८ ते ९ आठवड्याचे पीक झाले की पिकावर इम फिरवावा आया मुटल्यानंतर आंतरमशागत करू नये.

तण व्यवस्थापन पीक ६ ते ७ आठवड्यापर्यंत तणविरहित ठेवावे. त्यानंतर मात्र काढणीपर्यंत पिकाच्या वर आलेले त हाताने उपटावे, तणनाशकांचा वापर करावयाचा असल्यास पेरणीपूर्वी बामालीन (फ्लुक्लोरॅलीन) किंवा पेरणीनंतर ४८ रामांच्या आत लामो (अलाक्लोर), गोल (ऑक्सिफ्लू ओरफेन) किंवा स्टॉम्प (पेन्डीमेथलीन) यापैकी कोणतेही एक गुणनाशक शिफारसीत मात्रा घेऊन जमिनीवर फवारावे उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी टरगा सुपर ५. ई. सी. (क्लोफॉप ईथाईल) १०० ग्रॅम क्रियाशील घटक किंवा परस्युट १०% एस. एल (इमाझियायपर) १०० ग्रॅम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रति हेक्टरी ६०० लिटर पाणी घेवून शिफारशीनुसार फवारणी करता येईल.

ओलीत व्यवस्थापन
खरीप पिकाच्या नाजूक अवस्थेत पावसात खंड पडल्यास आणि ओलिताची सोय असल्यास संरक्षक ओली द्यावे. (पेरणीपासून ६० ते ७० दिवसांचा काळ सर्वात नाजूक असतो). एके- ३०३ या टपोर दाण्याच्या वाणाकरीता २ संरक्षक ओतत आवश्यक आहे.

उन्हाळी जमिनीच्या मगदुराप्रमाणे यथायोग्य अंतराने एकंदर १५-१७ पाण्याच्या पाळ्या लागतील. पेरणीनंतर लगेच ओलीत करावे संपूर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलावर येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. 

रबी  एकंदर ८-१० पाण्याच्या पाळ्या लागतील. काढणी साधारणपणे झाडावरील ७५-८० टक्के शेंगा पक झाल्या म्हणजे पीक काढणीस तयार झाले असे समजावे.

 हेक्टरी उत्पादन साधारणत: खरीप हंगामात १५-२० किंटल, उन्हाळी हंगामात २४-२६ वटल आणि रबी हंगामात २०- २५ हेक्टरी शेंगाचे उत्पादन मिळते. त्याचबरोबर हेक्टरी ४-६ टन कुटार मिळतेरुंद वरंबा सरी किंवा अरुंद वरंबा सरी किंवा सरी-वरंबा पध्दतीने पेरणी केल्यास उत्पादन जास्त मिळते. शक्यतोवर स्वतः चे बियाणे स्वतः तयार करावे. त्याकरिता पी.डी.के.व्ही पध्दतीचा अवलंब करावा. उन्हाळी हंगामात टी-२४ पेरण्याकरिता लागणारे बियाणे खरीप किंवा रबी हंगामात स्वतःच्या शेतावर उत्पादित करणे सोयीचे होते.
धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या