Ticker

6/recent/ticker-posts

Onion Rate Today : कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचे कांदा बाजार भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचे कांदा बाजार भाव (१९-२० जून २०२३)

कांद्याच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली होती. मात्र, सध्या कांद्याचे भाव स्थिर आहे.आज (दि.२० जून) पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत १,१०० रुपये दर मिळाला असून ७ क्विंटल आवक झाली. तसेच काल (दि.१९ जून) रोजी कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १०५१ रुपये दर मिळाला.


महत्वाची सूचना : शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या