Fruit Crop : जॉबकार्ड नसलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा
Orchard Plantation : पुणे ः राज्यात रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड (Jobcard) नसल्यामुळे फळबाग अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या हजारो शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे.
शासनाने राज्य पुरस्कृत फळबाग योजनेसाठी १०२ कोटी रुपयांचा निधी वापरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जॉबकार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना नव्या बागा उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यस्तरीय योजनेसाठी गेल्या वर्षीचा ५० कोटीचा निधी अद्यापही उपलब्ध आहे. याशिवाय नव्याने १०२ कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro