Ticker

6/recent/ticker-posts

दिघवद येथे सोमनाथ गांगुर्डे यांचा सत्कार

 


दिघवद बातमीदार : अँड बी,जी, ठाकरे, शिक्षक सहकारी सोसायटी वडाळीभोई ता,चांदवड संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक २०२३-२४ ते २०२८-२९ करिता  प्राथमिक आश्रम शाळा राजदेरवाडी शाळेचे अधीक्षक तसेच दिघवद वि,का,स,सह,सोसायटीचे संचालक शोमनाथ छबु गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाल्याने दिघवद सहकारी सोसायटीच्या वतिने सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर राजदरवाडीचे मुख्याध्यापक योगेश वाघ, दिघवत सोसायटीचे सभापती नारायण गांगुर्डे, उपसभापती शोभाताई मापारी, पोपटराव गांगुर्डे, आर वि, पाटील, आनंदराव गांगुर्डे राजाराम मापारी  उपस्थित होते.यावेळी सोमनाथ गांगुर्डे यांचा सत्कार दिघवद सोसायटीचे सभापती नारायणराव गांगुर्डे यांनी केला तर  मुख्याधापक योगेश वाघ यांचा सत्कार नारायणराव गांगुर्डे यांनी केला. सत्कार प्रसंगी योगेश वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अमर मापारी, कचरू गांगुर्डे, पंडीत गांगुर्डे, लक्षमण गांगुर्डे अनुसयाबाई गांगुर्डे, रमण मापारी, दतात्रय गांगुर्डे, तंटामुक्ती अधक्ष बबनराव गाडे , गंगाधर गांगुर्डे, किरण मापारी, रामदास हिरे, सदाशिव गांगुर्डे, उत्तम मापारी, दता गांगुर्डे, भास्कर गांगोडे व दिघवद येथील सोसायटी चे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या