देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. नाफेडची खेरदीही जोमात सुरु आहे. पण सरकार यंदा कडधान्य बाजारावर दबाव ठेऊन आहे. सरकार कोणत्याही वेळी कोणताही निर्णय घेऊ शकते, अशी भीती सध्या बाजारात असल्याचं व्यापारी आणि प्रक्रियादार सांगत आहेत. परिणामी हरभरा बाजारात चैतन्य दिसत नाही. मग सध्या हरभरा बाजारात काय स्थिती आहे? हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात हरभरा दर कसे राहू शकतात, याची माहिती तु्म्हाला या व्हिडिओतून मिळेल.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro