Ticker

6/recent/ticker-posts

बोपाणेयेथे चारा वैरण व चाटण विटा वाटप

बोपाणेयेथे चारा वैरण व चाटण विटा वाटप       ‌‌.   



      दिघवद वार्ताहर  कैलास सोनवणे :पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक 1बोपाणे ता, चांदवड येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत चारा वैरण बियाणे व चाटण विट उपलब्ध झाल्याने  पशुसंवर्धन दिनानिमित्त  पशुपालक व शेतकरयांना विनामुल्य लाभ देण्यात आला  यावेळी बोपाणे पशुधन विकास अधिकारी डॉ, ईश्वरी सोनार  यांनी चारा वेरण व चाटण विटा संदर्भात पशु पालक व शेतकरयांना मार्गदर्शन केले

व चाटण विटा चारा वैरण बियाणे वाटप करण्यात आले  यावेळी  बाळासाहेब शिंदे संतोष हांडगे  विकास शिंदे बाबाजी हांडगे ज्ञानेश्वर ठाकरे मच्छिंद्र ठाकरे विठ्ठल हांडगे तानाजी गांगुर्डे माधव ठाकरे विठ्ठल राजनोर ज्ञानेश्वर हांडगे दत्तू गांगुर्डे कल्पना गांगुर्डे रवींद्र हांडगे साहेबराव ठाकरे माधव हांडगे रामदास हांडगे सुखदेव गांगुर्डे रमण गांगुर्डे रावबा घोलप रवींद्र निंबाळकर रामदास घोलप बबन गांगुर्डे ज्ञानेश्वर हांडगे प्रशांत गांगुर्डे राजाराम हिरे मुक्ताराम गांगुर्डे माणिक हांडगे शरद शिंदे नंदा गांगुर्डे अशोक ठाकरे विजय हांडगे संजय गांगुर्डे या योजणे साठी दिघवद हिवरखेडे दैहिवद बोपाणे   आधि परिसरातील शेतकरी व पशु पालक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या