देशातील बाजारात सध्या पाच ते सहा पटीने अधिक आवक होत आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी कापूस विकत आहेत. आवक वाढल्याने चालू हंगाम आणि गेल्यावर्षीच्या आवकेतील तफावत खूपच कमी झाली. म्हणजेच गेल्यावर्षीची आणि यंदाची २४ मे पर्यंतची आवक आवक जवळपास सारखी झाली. मग आतापर्यंत बाजारात नेमका किती कापूस आला? कोणत्या राज्यांमध्ये कापसाची आवक जास्त होत आहे? कापसाचे भाव किती कमी झाले? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro