हळदीला उठाव कमी आहे. त्यामुळे हळदीचे दरात मोठी नरमाई आली होती. पण देशातून हळद निर्यात १० टक्क्यांनी वाढली आहे. निर्यात वाढल्याने दरातील नरमाई काहीशी थांबली. मात्र हळदीचे अद्यापही गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलमागं एक हजार रुपयांनी कमीच आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळतोय? आवक वाढल्यानंतर हळदीच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro