दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे :चांदवडच्या अहिल्यादेवी होळकर वाडा रंग महाले ते हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांची रविवार दिनांक 26 रोजी सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सव आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक व पत्रकार परिषद नुकतीच चांदवड येथील रंगमहाल त झाली यावेळी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीचे उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे प्राची जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर जिल्हा सरचिटणीस समाधान बागल चांदवडचे रंगमहालाचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार हेमंत शिंदे प्रवीण जाधव आनंदा जाधव उपस्थित होते सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळ्यास पालकमंत्री दादासाहेब भुसे प्रहार चे शेतकरी नेते बच्चू कडू केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार हे उपस्थित राहणार आहेत यावेळी व्याख्याते म्हणून लक्ष्मण नजान यांचे व्याख्यान होणार आहेत यावेळी दिगंबर मोगरे समाधान बागल तालुका प्रहार अध्यक्ष प्रकाश चव्हाण श्याम महाजन पिंटू गाडे राम बोरसे भाऊसाहेब राजोळे रेवण गांगुर्डे कैलास पगार संदीप महाराज जाधव आनंदा जाधव दत्तू नरोटे हरिभाऊ महाजन तात्या उशीर राहुल बागल अण्णा सपना सुडके ऋषिकेश शिंदे नवनीत वजरे लक्ष्मण बर्गे संदीप क्षीरसागर दत्ता आरोटे शरद गाडे हरसिंग डोके किरण थोरात योगेश साळे चंद्रकांत जाधव नितीन चिंचोले सनी गायकवाड किरण गुंजाळ उत्तम खांदे किरण थोरात अमोल गजभार निलेश तासकर देविदास भडांगे विनायक काळदाते सदाशिव वाघ विजय चित्कार अण्णा सपनार हेमंत शिंदे भूषण बच्छाव भूषण जाधव श्याम गोसावी बाळासाहेब ढोणो वैभव रोकडे नवनाथ शिंदे राजाभाऊ बदाड हिंगे पाटील सुरेश देवकर संदीप देवकाते देवराम रोकडे वैभव गांगुर्डे पवन सोनवणे सागर गांगुर्डे अमोल निंबाळकर संजय खांदे आधी व चांदवड तालुका समितीचे सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेणार आहेत
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro