Ticker

6/recent/ticker-posts

आजच्या बातम्या


आजच्या बातम्या

1) प्रत्येक क्षेत्रात महिलांनी मिळवलेले यश आपल्याला अमृत काळाची स्वप्ने साकार करण्याचा आत्मविश्वास देतात : पंतप्रधान

2) भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे: पंतप्रधान

3) भारतीय डॉक्टरांचे कौशल्य आणि नवोन्मेषाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

4) भारतीय रेल्वेची 7 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकामधून भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन, “श्री रामायण यात्रा”

5) कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे हा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्तम मार्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी

6) कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे हा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्तम मार्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी

7) फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 785.24 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन

8)पर्यावरणस्नेही वाहतूक साधनांना प्रोत्साहन देणे आणि वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिसूचना जारी

9)फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 785.24 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन

10)एनसीएपी अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी समन्वय साधण्‍याचे केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचे आवाहन

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या