आमदार डॉ,आहेरांनी केली नुकसान ग्रस्त शेतीची पाहाणी.
दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे , चांदवड तालुक्यात शुक्रवार आणि शनिवार रोजी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडामध्ये अवकाळी पाऊस व गारा पडल्या होत्या त्यामुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके कांदा गहू हरभरा मिरची टरबूज व भाजीपाला आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार डॉ , राहुल आहेर यांच्या कडे टाहो फोडला साहेब यंदाचा खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात अवकाळी पावसाने हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहेत तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे उदरनिर्वाह कसा करायचा व पुढील पीक कसे उभे करायचे आम्हाला मोठी आर्थिक मदत करून दिलासा द्यावा आणि पंचनामे करावे व एकही शेतकरी त्यापासून वंचित राहू नये सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजे असे शेतकऱ्यांनी आमदार आहेर यांना सांगितले होते त्यामुळे डॉक्टर राहुल आहेर यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पन्हाळा येथे मुस्कान येथे पंचनामे बांधावर जाऊन त्वरित करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी डॉक्टर आत्माराम कुंभाडॆ डॉ, नितीन गांगुर्डे योगेश ढोमशे विजय ढाकराव कैलास गुंजाळ पिंटु भोयटे मिलिंद खरे सुनील ठाकरे अमोल पवार सुरेश ठाकरे समाधान सोनवणे कृषी अधिकारी विलास सोनवणे व कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro