गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टाॅकमधील गहू विकत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यामातून आतापर्यंत ५ टप्प्यांमध्ये लिलाव केले. तर दुसरीकडे गहू पिकाला वाढती उष्णता आणि पावसाचा फटका बसत आहे. मग या स्थितीत गव्हाचे भाव कसे राहतील? गहू हमीभावाचा टप्पा पार करेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro