राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दरात चढ उतार सुरु आहेत
Cotton Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दर आणि आवकेत चढ उतार होत आहेत. आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची २ हजार क्विंटल आवक झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.
राज्यातील महत्वाच्या बाजारामधील कापूस आवक बाजारभाव
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro