राष्ट्रवादी काँग्रेसचा चांदवडला रस्ता रोको, शेतीमाला हमीभाव द्या
दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे. . . राष्ट्रवादी काँग्रेस व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कांद्यासह शेतीमालाला हमीभाव मिळावा व महागाई कमी करण्यासाठी चांदवड येथे मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी तसेच शेतकरी चांदवड येथे महामार्गावर रास्ता रोको करण्यासाठी उपस्थित होते यावेळी समीर भुजबळ यांनी महागाईचा भडका तसेच इंधन दरवाढीच्या संदर्भात शेतकरी शेतीमाल बाजारात येतो पण कवडीमोल भावाने विकला जात आहेत व भाजीपाला हाये काही शेतकरी वाटेवर फेकत आहेत तरी शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा पेट्रोल डिझेल गॅस च्या किमतीत कमी करावा यासाठी आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहेत जर शेतकऱ्यांना अनुदान व शेतीमालाला रास्त भाव न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सांगितले तसेच जिल्हाप्रमुख व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व चांदवड तालुका अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांचे यावेळी विविध विषयावरती भाषणे झाली यावेळी अवकाळी पाऊस आणि त्यात नुकसान झालेले सर्व प्रकारचा शेतीमाल वाया गेल्याने त्याचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रकारचचे जिल्हा सर्व आध्यक्ष उपस्थित होते तर जिल्हा अध्यक्ष अँड रविंद्र नाना पगार आमदार दिलीपराव बनकर प्रदेश चिटणीस दिलीपराव खैरे माजी आमदार संजय चव्हाण राज्य महिला आयोग सदस्य दिपिका चव्हाण रा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे सेवादल चे राजेंद्र जाधव डॉ, सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ,योगेस गोसावी किशोरी खैरनार विजय पवार रामा पाटील समाधान जेजुरकर व तालुका अध्यक्ष डॉ, सयाजीराव गायकवाड यांचे भाषणे झाली यावेळी प्रकाश शेळके राजेंद्र सोनवणे वसंतराव पवार खंडेराव आहेर विजय जाधव संदीप पवार केशव मांडवडे दता वाघचौरे सुनील कबाडे नवनाथ आहेर यशवंत शिरसाट विजय पाटील भास्कर मगरे विनोद चव्हाण विजय दशपुते ज्ञानेश्वर शेवाळे हबीब शेख शैलेश ठाकरे अनिल काळे अनिल भोकनळ दिलीप पाटील जगदीश पवार सलिमरिझवी प्रविण पहिलवान विनोद शेलार रिझवान घाशी उषाताई बच्छाव सायरा शेख पुष्पलता उदावंत सुरेखा नागरे वर्षा लिंगायत योगिता पाटील नर्गिस शेख संगिता राऊत राजश्री पहिलवान कविता पगारे फरिंदा काजी अर्पणा देशमुख आदी शेतकरी महिला व शेतकरी तशेंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कांद्याच्या माळा घालून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले रास्ता रोको मुळे दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली होती
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro