Ticker

6/recent/ticker-posts

आजच्या घडामोडी

कृषीन्यूज.Com

आजच्या घडामोडी
Date : 4 Mar 2023
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
१)GM Cotton : नवा ‘जीएम’ कापूस वाण चाचण्यांस संमती
भारतातील एकूण कापूस क्षेत्रापैकी सुमारे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बीटी कापसाखाली आहे. मात्र सध्या बाजारपेठेत उपलब्ध ‘बीजी वन’ आणि ‘बीजी टू’ असे दोन्ही बीटी कापूस वाण प्रकार गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यामध्ये निष्प्रभ ठरले आहेत.
ताज्या बातम्या

२)Soybean Market : शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली; दरात काहिशी सुधारणा

३)Cotton Rate: कापसाला आज, ३ मार्चला काय भाव मिळाला? कापसाचे भाव वाढले का?

४)Wheat Producation : सात कामगाराच्या जोरावर चारशे हेक्टरमधून शेतकऱ्यानं काढलं सतराशे टन गव्हाचं उत्पादन

५) Agrowon Podcast : वाढलेल्या उष्णतेमुळे हरभरा उत्पादकतेला फटका

६)Wheat Procurement: गहू खरेदीसाठी केंद्र सरकार आक्रमक; गेल्या वर्षीपेक्षा ८१ टक्के जास्त गहू खरेदी करण्याचे उद्दीष्ट

७)Cotton Market : कापूस दर पुन्हा वाढतील का? भावातील नरमाई कायम

८)Onion Rate: कांद्याला आज, २ मार्चला कोणत्या बाजारात किती दर मिळाला? कांद्याचे भाव वाढले का?

९)Soybean Market : सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयातही बंद होणार; सोयाबीनला आधार मिळेल का?
Agrowon Podcast : तुरीचे दर टिकून राहण्याचा अंदाज

१०)Tur Rate : आज, १ मार्चला राज्यातील बाजारात तुरीला सर्वाधिक दर किती मिळाला?
Cotton Rate : कापूस बाजार आज, १ मार्चला कसा राहिला? सर्वाधिक दर किती आणि कोणत्या बाजारात मिळाला?

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या