Ticker

6/recent/ticker-posts

कृषीन्यूज.Com आजच्या घडामोडी

कृषीन्यूज.Com

आजच्या घडामोडी
Date : 08 Mar 2023
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
1)Petrol-Diesel Price on 8 March: होळी संपताच पेट्रोल डिझेलचे दर भडकले, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

2) हिंगोलीमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू

3)सीबीआयचा छापा पडताच तेजस्वी यादव यांना अजित पवार का आठवले? नक्की काय घडलं?

4) “उद्धव ठाकरेंनी जीभ हासडण्याची भाषा केली, पण…”, शंभूराज देसाईंचा इशारा

5)परीक्षार्थींचे वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल; खास उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाण सरसावले
आमदार चव्हाण यांनी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पत्रकार बैठकीत वाहतूक कोंडी निर्मूलनाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

6)“राज्य सरकार स्थानिक निवडणुका टाळून लोकशाहीचा…” नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

7)सोलापूर : लव्ह जिहादचा संशय घेऊन अल्पसंख्याक समाजातील तरुणावर झुंडीने हल्ला

8)“कसब्याची निवडणूक तर अशी झोंबलीये…”, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला; म्हणाले, “ताम्रपट…!”

9)यवतमाळ : वणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

10)टेलिमेडिसीन सेवा विस्ताराची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना, आतापर्यंत ६७ लाखाहून अधिक रुग्णांना लाभ!

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या